Home » » whats up tricks in marathi|व्हाट्सअप फिचर्स

whats up tricks in marathi|व्हाट्सअप फिचर्स

Written By Nirbhaya on Thursday, August 6, 2020 | August 06, 2020

हे फ्रेंड्स व्हाट्सअप वापरताय मग तर तुम्ही हा ब्लॉग नक्की वाचा . तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये व्हाट्सअप  मधल्या  माहित नसलेल्या सेटीन्ग्स नक्की समजतील . ह्या साध्या सोप्या ट्रिकस तुम्हाला जर समजल्या तर तुम्ही तर व्हाट्स चे राजे झालात समजा . व्हाट्स अप मध्ये  बरेच फिचर्स तुम्हाला पाहायला मिळतील, काही तुम्हाला माहित असतील किंवा नसतीलही . तर आपल्याला असेच फीचर्स जाणून घ्यायचे आहेत .






१. बऱ्याच जणांना खूप साऱ्या लोकांना एकच मेसेज पाठवायचा असतो पण आपण तो मेसेज ४ किंवा ५ जणांना फॉर्वर्ड करू शकतो . पण जर तुम्हाला एकच मेसेज अनेक व्यक्तींना पाठवायचा असेल तर तो कसा काय पाठवणार ?  




 तुमच्या जवळील व्हाट्सअप  अँप उघडा . वरती तुम्हाला ३ डॉट दिसतील,त्यावर क्लिक करा . New broadcast असा ऑपशन तुम्हाला तिथे दिसेल . त्यावर क्लिक करा . आता तुम्हाला हवे असलेले सगळे कॉन्टॅक्ट सिलेक्ट करा . सिलेक्ट करून झाले ,कि तुम्हाला बरोबर चिन्ह दिसेलच .त्यावर क्लिक करा . आता तुम्ही मेसेज सेंड करू शकाल अशी स्क्रीन तुम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये दिसत असेलच . त्यात किती ? recipients तुम्हाला दिसतील . आता तुम्हाला जो मेसेज (विडिओ ,ऑडिओ ,फोटो जे असेल ते ) तुम्ही  सेंड करू शकता . आता तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा सिलेक्ट केलेल्या तुमच्या ह्या कॉन्टॅक्टसना तुम्ही कधी  मेसेज करू शकता . 



 २. स्टेटस ठेवायचाय पण सगळ्या कॉन्टॅक्ट ना दिसेल, मग कसा काय हाईड करायचा त्या नको असेल्या कॉन्टॅक्ट पासून ?




  तुमच्या जवळील व्हाट्सअप  अँप उघडा .स्टेट्स जिथून बघता त्या STATUS वर क्लिक केलात , वरती तुम्हाला ३ डॉट दिसतील त्यात दिसेल Status privacy. त्यावर क्लिक करा . त्यात तुम्हाला ३ ऑपशन्स दिसतायत My Contact , My Contact Excepted,Only Share With.आता जर तुम्हाला तुमच्या सगळ्या कॉन्टॅक्टस ना स्टेटस  दाखवायचा असेल तर My Contact ऑपशन निवडा . दुसरा जो ऑपशन आहे My Contact Excepted त्याच्यावर क्लिक केलात तर तुम्हाला ज्यांच्या पासून स्टेट्स हाईड करायचंय त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सिलेक्ट करून घ्या . आणि बरोबर बटन वर क्लिक करा . आता तुम्हला नको असलेल्या लोकांना तुमचा स्टेटस दिसणार नाही . तिसरा जो ऑपशन आहे  Only Share With त्त्यावर जर तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला ज्यांच्या सोबत तुमचा स्टेटस शेअर करायचंय त्यांच्या सोबत तुम्ही शेअर करू शकता किंवा तुम्ही जे कॉन्टॅक्ट नंबर सिलेक्ट केलेत त्यांनाच तुमचा स्टेटस दिसेल .
हे झाल्यावर'खाली दिलेल्या Done च्या बटन वर नक्की क्लिक करा तरच तुमची सेटिंग अचूक होईल .



3. ग्रुप्स वर खूप सारे फोटोस,व्हिडीओस ,ऑडीएओ येतायत ?तुमच्या फोन  ग्लॅरी तुम्हला ते नको      आहेत?त्यासाठी काय करावे ?




  तुमच्या जवळील व्हाट्सअप  अँप उघडा. ज्या ग्रुप मधील तुम्हाला फोटोस,व्हिडीओस ,ऑडीएओ नको असतील  तो ग्रुप उघडा .ग्रुप च्या नावावर क्लिक करा .किंवा वरती तुम्हाला ३ डॉट दिसतील ,त्यावर क्लिक करा . Group info चा ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा .आता तुम्हाला media visibilityअसा ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा .तुमच्या समोर ३ ऑपशन आले असतील . त्यातील No वर क्लिक करून OK करा. तुम्हाला जर एखादया कॉन्टक्ट मध्ये करायचे असेल तरीही करू शकता .


४. रात्रीच व्हाट्स अप  चॅट करताय ?डिस्प्ले ने डोळ्यांना प्रॉब्लेम होतोय ?व्हाट्स अप ला डार्क मोड आहे का ?


 व्हाट्सअप  मध्ये डार्क मोड आहे . आता काही लोकांनी व्हाट्सअप अजूनही अपडेट केले नसेल तर त्यांना हा डार्क मोड व्हाट्सअप मध्ये नाही दिसणार पण ज्यांचा जवळ व्हाट्सअप अपडेटेड आहे त्यांना मात्र हा ऑपशन नक्की आहे .
         तुमच्या जवळील व्हाट्सअप  अँप उघडा.वरती ३ डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. setting चा ऑपशन वर क्लिक केल्यावर chat ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा . Theme ऑपशन वर क्लिक करून Dark  ऑपशन दाबा आणि OK वर क्लिक करा . तुमचा डार्क मोड on झाला . नको असेल तर same कृती करून light वर क्लिक करा .


 ५. तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकांना तुम्ही कुठे आहात हे सांगायचेय ?तुमचा address शेअर करायचंय ?कस करतात माहिती नाहीय ?

  तुमच्या जवळील व्हाट्सअप  अँप उघडा.तुम्हाला ज्याला तुमचं लोकेशन पाठवायचं त्याचा कॉन्टॅक्ट चॅट ओपन करा . तिथे एक attached pin दिसेल 🧷 त्यावर क्लिक करा .Location च्या ओप्टिव वर क्लिक करा . share your current location ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा .




तुमच्यासाठी अशीच माहिती आम्ही  टाकत जाऊ ,ह्या वेबसाईट ला visit करत राहा .आणि आम्हालाही असेच सहकार्य करा .
https://yogineeblogger.blogspot.com 



0 Comments:

Popular Posts

Followers