रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा|Rakshabandhan Subhechya|Marathi Status|Rakshabandhan।रक्षाबंधन whatsUp status
नमस्कार friends ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला रक्षाबंधन शुभेच्छा message ,images ,whats Upस्टेटस दिसतील .ह्या images किंवा messages तुम्ही download अथवा कॉपी करून तुमच्या भावंडाना रक्षाबंधच्या शुभेच्छा देऊ शकता . तुम्हाला
जर ह्या पोस्ट आवडत असतील तर comment बॉक्स मध्ये comment करून सांगा
.त्याने आणखी काही पोस्ट करायला आम्हाला उत्साह येईल त्याचबरोबर तुमच्या
मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना ही share करायला विसरू नका .
प्रेम आपुलकी जिव्हाळा
नात्यात सदैव असावा
रक्षाबंधनाचा गोडवा
हर सदनी जपावा
हे नाते भाऊ बहीणीचे
रहावे सदैव खास
निरंतर असो ह्या बंधनाचा प्रवास
A sister is a gift to the heart,
a friend to the spirit. A golden thread to the meaning of life.![]() |
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
My Dear Brother is one of the most precious gift send by God.
May your wishes come true and may each of your days be filled with joy and smiles too.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Rakhi is a thread that binds two souls in a bond of joy forever.
भांडण , मस्ती , राग , दोस्ती , प्रेम , काळजी म्हणजे भाऊ बहीण
बंध हे सुरक्षेच
बंधुत्वाच्या भावनांचे
आयुष्यभर जपण्याचे ....रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षणाचे वचन ,प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण -भावाचा पवित्र सण
Rakhi is a thread that binds two souls in a bond of joy forever.
Happy Raksha Badhan
Rakhi is a thread that binds two souls in a bond of joy forever.
A sister is a gift to the heart,
a friend to the spirit. A golden thread to the meaning of life.
बंध हा प्रेमाचा , नाव जयाचे राखी ,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती
औक्षिते प्रेमाने , उजळुनी दिपज्योती
रक्षावे मज सदैव , अन अशीच फुलावी प्रीती
बंधन असूनही , बंधन हे थोडेच
या तर हळव्या रेशीमगाठी
पवित्र प्रेमाचं अतूट नातं
रक्षाबंधन Happy Raksha Badhan
Happy Raksha Bandhan
सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे करतो प्रार्थना
सुख -समृद्धी लाभू दे
भावा - बहिणीला 
All the festival may be colourful but there is not any festival as powerful as rakshabandhan

















0 Comments:
Post a Comment