नमस्कार friends ह्या blog मध्ये तुम्हाला मैत्री ,Friend status in Marathi ,Friendship status,Friendship Quotes in Marathi , Friendship Status in Marathi असे collection तुम्हाला पाहायला मिळेल . तुम्ही हे status ,images तुम्हाला वाटेल त्या social media वर पोस्ट किंवा share करू शकता . तुम्हाला जर ह्या पोस्ट आवडत असतील तर comment बॉक्स मध्ये comment करून सांगा .त्याने आणखी काही पोस्ट करायला आम्हाला उत्साह येईल त्याचबरोबर तुमच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना ही share करायला विसरू नका .

- A real friend is one who walks in when the rest of the world walks out.
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु
दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे ..
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे ..
मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांच मन
जाणून घेण,
चुकलं तर ओरडण,
कौतुकाची थाप देण,
एकमेकांचा आधार बनण,
मैत्री म्हणजे अतूट विश्वास
,माणसं माणसं जोडतात,तीच आयुष्यात यशस्वी होतात.
चुकलं तर ओरडण,
कौतुकाची थाप देण,
एकमेकांचा आधार बनण,
मैत्री म्हणजे अतूट विश्वास
,माणसं माणसं जोडतात,तीच आयुष्यात यशस्वी होतात.

- “I like to listen. I have learned a great deal from listening carefully. Most people never listen.”
- “A real friend is one who walks in when the rest of the world walks out.”
जीवनातील एक निर्मळ , प्रामाणिक व निःस्वार्थ असलेल नातं .
ते म्हणजे मैत्री.
तुझं आणि माझं नातं हे असच आहे . - “Sweet is the memory of distant friends! Like the mellow rays of the departing sun, it falls tenderly, yet sadly, on the heart.”
- “A single rose can be my garden… a single friend, my world.”





0 Comments:
Post a Comment