Home » » 20+ Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

20+ Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

Written By Nirbhaya on Friday, August 7, 2020 | August 07, 2020

२०+ Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

नमस्कार ,मित्रांनो तुम्हाला मराठी स्टेटस बघायला ,वाचायला किंवा इतरांशी शेअर करायला आवडत असतील तर तुम्ही बरोबर त्या जागी आला आहात .तुम्हाला इथे सूंदर मराठी स्टेटस बघायला मिळणारच आहेत त्याच बरोबर तुम्ही ते कॉपी करून तुमच्या सोशल मीडियावर देखील पाठवू शकता .तुम्हाला जर ह्या पोस्ट आवडत असतील तर comment बॉक्स मध्ये comment  करून सांगा .त्याने आणखी काही पोस्ट करायला आम्हाला उत्साह येईल त्याचबरोबर तुमच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना ही share करायला विसरू नका .

20+ Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

कॉलेजमधून डिग्री तर मिळतेच
पण खरे ज्ञान तर मित्रांकडूनच मिळते.

20+ Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

Girl friend सोबत  असो वा नसो माझा दोस्त मात्र सोबत असतोय.

20+ Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

छोट्याश्या ह्या जीवनात बरच काही करायचं असत पण तुझ्यासाठी झुरता झुरता आयुष्य 
कधीच सा,संपून जात.

20+ Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

प्रत्येकाच्या जीवनात अनेक दुखे येतात दुखातपण जो हसत सुखाची वाट काढतो  तो खर जायला शिकायला शिकतो. 

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस
 
यशाच शिखर तोच गाठू शकतो ज्याला जिंकल्याने अति उत्साह होत नाही आणि जो स्वताला कधी हरू देत नाही.

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

रोज कोणते ना कोणते किमान एक तरी काम पूर्ण करा. 

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

काम करा करत रहा हाच  नवतरुणांसाठी खूप मोलाचा संदेश आहे.

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

कोणतेही काम प्रामाणिक पणे  करा , त्यामुळे तुम्हाला  नक्कीच कायमस्वरूपी  आणि टिकाऊ समृद्धी मिळेल. 

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

   कोणत्याही कामासाठी मूडची वाट पाहणे म्हणजे बेईमानी आहे . श्रमाचे आपल्या  जीवनात महत्वपूर्ण स्थान आहे.

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

काहीही काम न करता तुम्हाला काही मिळवायचे असेल    किंवा थोड्या श्रमात जास्त धन मिळवायची आशा ठेवत  असाल, तर ती बेईमानी आहे.       

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

बुद्धिमत्ता आणि विवेकाच्या सह्हायाने जर स्वभावाचा विकास केला, तर खरोखरच एक दुसरा स्वभाव निर्माण होतो.

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

जास्त विचार करत राहणे ही सुध्धा एक सवय आहे,दुसरे काही नाही.

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

वाईट सवयी हे अपयशाचे मुळ  कारण आहे त्याला बाजूला करून चांगल्या सवयीना जवळ ठेवा. 

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

जी व्यक्ती आपल्या कामाच्या स्वरूपानुसार स्वतः होऊन आपल्या सवयींवर लक्ष केंद्रित करते ,ती व्यक्ती पुढे चालून आपोआप एक महान व्यक्ती होते.

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

कोणत्याही छोट्या गोष्टींचे महत्व कमी लेखू नये. साध्या गोष्टींचेही आपले एक महत्व असते . जीवनात येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींवर आणि घटनांवर बारकाईने लक्ष ठेवा. त्यातूनच एक असमान्याशी घटना घडते.

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

छोट्या चुकीचे परिणाम छोटे असत नाहीत. म्हणजेच त्याचे परिणाम खूप घातक आणि भयंकर असतात.

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस
 
आपले वास्तव स्वरूप लोकांसमोर मांडण्यासाठी साहसाची आवश्यकता असते. तुमच्यात जे नाही त्याचा स्वीकार करण्यासाठीही हिंमत लागते.

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस
 
अतिशय कठीण परिस्थितीतही हसत हसत सामोरे जाणे हेच मोठे साहस आहे.

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

ज्यांना दुसऱ्यावर सत्ता गाजविण्याची इच्छा आहे, त्यांनी आधी आपल्यावर सत्ता गाजवायला शिकले पाहीजे .

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस
 
आत्मनियंत्रण करणारे मन एक स्वतंत्र मन असून स्वतंत्र हीच त्याची शक्ती आहे .

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

 संतापाच्या लाटा एकट्या येत नाहीत त्या आपल्या सोबत अनेक रोगांनाही घेऊन येतात.

Latest Marathi Status|Marathi whats-up status|मराठी स्टेटस

निसर्गाच्या नियमांचे पालन केले तर आपल्याला पारितोषिक म्हणून आरोग्य ,हास्य आणि आनंद देतो.तसेच त्याच्या नियमांचे उल्लंघन केले तर तो आपल्याला दुख आणि वेदना देतो .

जसा आपण विचार करतो ,तसे आपण नसून  जैसे आपन आहोत तसा विचार करा. 

दुसऱ्याचे विचाए शांतपणे ऐका, त्यावर विचार करा ,मात्र विचार केल्याशिवाय मत प्रकट करू नका.

 सावधपण ,उच्च निर्णयशक्ति ,स्वावलंबन आणि दृढ़ निश्चय हे गुण यशसाठी आवश्यक ठरतात.

लोक आपल्याबद्दल काय बोलतात ,याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात ह्याचा विचार करा . 

सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे.नुसते नियम करून सुधारणा कधीच होणार नाही.

भित्रा लोकांच्या बरोबर खूप लोक असले कि त्यांचे समाधान होते; पण शूर लोक एकट्याने शौर्याच्या जोरावर युद्ध करतो ,सैनिकांच्या बळावर नाही.

घर ही गोस्त दगडा विटांनी बांधली जात नाही ,जीव्ह्याल्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरे घर.

पदवी म्हणजे ऐशारामाचा परवाना नसून स्वीकारलेली भूमिका उत्तोमात्तम प्रकारे पदापाद्ण्याची जबाबदारी आहे.

बोलून विचार करण्यापेक्षा बोल्या आधी विचार केलेला काहीही बरा.

तुमच्याने पुढे जावात नसेल तर जाऊ नका पण पुढे जाण्यार्याला तरी मागे खेचू नका.

जगाला दाखवून द्या कि , तुमच्याशिवाय काम होन्न शक्य नाही

वाद न घालता काम करूया. जीवनात सफल होण्याचा  हाच एक मार्ग आहे.

स्वतच्या वाट्याला दुखाचे काटे असले तरी दुसर्याला सुखद फुले देणे हे मानवी कर्तव्य आहे .

तुमच्यासाठी असेच अजून मराठी स्टेटस आम्ही  टाकत जाऊ ,ह्या वेबसाईट ला visit करत राहा .आणि आम्हालाही असेच सहकार्य करा .
https://yogineeblogger.blogspot.com 

0 Comments:

Popular Posts

Followers