२०+ Latest Marathi love status 2020 | Marathi love whats app status 2020 | Marathi love status 2020
नमस्कार ,मित्रांनो तुम्हाला मराठी स्टेटस बघायला ,वाचायला किंवा इतरांशी शेअर करायला आवडत असतील तर तुम्ही बरोबर त्या जागी आला आहात .तुम्हाला इथे सूंदर मराठी स्टेटस बघायला मिळणारच आहेत त्याच बरोबर तुम्ही ते कॉपी करून तुमच्या सोशल मीडियावर देखील पाठवू शकता .तुम्हाला जर ह्या पोस्ट आवडत असतील तर comment बॉक्स मध्ये comment करून सांगा .त्याने आणखी काही पोस्ट करायला आम्हाला उत्साह येईल त्याचबरोबर तुमच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना ही share करायला विसरू नका .
| Latest Marathi love status 2020 |
तुझ्या निरागस चेहऱ्यावरचं हसू असच खुलत राहूदे .
| Latest Marathi love status 2020 |
तो पर्यंत तुझी वाट पाहीन जो पर्यंत तू स्वतःहून मागे येत नाहीस.
| Latest Marathi love status 2020 |
तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना .
| Latest Marathi love status 2020 |
तू समोर नसलीस कि खूप एकट वाटत ,सतत तू सोबत राहावीस असंच वाटत राहत .
| Latest Marathi love status 2020 |
तुझ्या येण्यानं माझं आयुष्य बदलून गेलाय . सुखाचे क्षणच जणू जवळ आलेत .
| Latest Marathi love status 2020 |
कधीही मला विसरून जाऊ नकोस, आठवणीने माझ्या हरवून जाऊ नकोस.
| Latest Marathi love status 2020 |
काटेरी वाटेवर मी उभा आहे ,तुझ्या अनमोल सोबतीने नातं घट्ट बांधलं आहे.
| Latest Marathi love status 2020 |
अवघडलेल्या ह्या वळणावर साथ तुझी नेहमी राहूदे .
| Latest Marathi love status 2020 |
अवघडलेल्या ह्या वळणावर साथ तुझी नेहमी राहूदे ,तिरस्काराच्या आगीत राग तुझा गळून जाऊदे .
| Latest Marathi love status 2020 |
दूर असलीस म्हणून काय झाले ,प्रेमाच्या नात्याने मनाचे बंध मात्र आहेत बांधलेले .
| Latest Marathi love status 2020 |
हसलीस की कशी सुंदर दिसतेस रडलीस की काळजाला मात्र दुःखाची चिर जाते .
| Latest Marathi love status 2020 |
तुझी काळजी घेणं माझं कर्तव्य आहे पण तुझ्यावर प्रेम करण माझा अधिकार आहे .
| Latest Marathi love status 2020 |
नातं आपलं कापसासारखा मऊ आहे ,तोडायला गेलं तर लोखंडासारखा कडक आहे .
| Latest Marathi love status 2020 |
आठवणीने तुझ्या हरवून गेलो मी लवकर परत ये अशी प्रार्थना करेन मी .
| Latest Marathi love status 2020 |
तुझ्या असण्यानं काही फरक पडत नव्हता ,तुझ्या नसण्यान खूप वेदना होतात .
| Latest Marathi love status 2020 |
हरवून जाऊ नको ह्या अनोळखी जगात ,मन जागेवर ठेवशील तेव्हाच येशील माझ्या
जगात .
| Latest Marathi love status 2020 |
वचन देऊन पळून जाऊ नकोस ,पाळता येत नसेल तर तोंड पुन्हा दाखवू नकोस .
| Latest Marathi love status 2020 |
नवरा बायकोच नातं घट्ट असलं पाहिजे कितीदापण कोणी तोडायचं प्रयत्न केला तर त्याला तडा जाणार नाही.
| Latest Marathi love status 2020 |
साथ देशील का ग जन्मभर !
| Latest Marathi love status 2020 |
कितीदा पण भांडतात, आणि परत राग रुसवे विसरून एकत्र येतात तेच खरे एकमेकांचे जोडीदार असतात.
| Latest Marathi love status 2020 |
प्रेमाच्या ह्या नात्यामध्ये तुझं आणि माझं नको आता ,आपलं म्हन.
| Latest Marathi love status 2020 |
नात्यात विश्वास नसेल ना तर त्या नात्याला वाळवी लागल्याशिवाय राहत नाही .
| Latest Marathi love status 2020 |
नात्याला तडा जाईल असं काही करू नकोस .
| Latest Marathi love status 2020 |
एखाद्या माणसामुळे जीवन संपवायला चालाय ,त्या आधी जीवन जगवण्यासाठी ज्या आई बापाने खस्ता खाल्या त्यांचा आधी विचार करा.
| Latest Marathi love status 2020 |
तू सोबत होतीस म्हणून मी आज इथं पर्यंत येऊन पोहोचलो .
तुमच्यासाठी असेच अजून मराठी स्टेटस आम्ही टाकत जाऊ ,ह्या वेबसाईट ला visit करत राहा .आणि आम्हालाही असेच सहकार्य
करा .
https://yogineeblogger.blogspot.com
0 Comments:
Post a Comment