Home » » 30+ Latest top happy birthday wishes in Marathi whats app status|30+ vadhdivas shubhechha

30+ Latest top happy birthday wishes in Marathi whats app status|30+ vadhdivas shubhechha

Written By Nirbhaya on Tuesday, August 11, 2020 | August 11, 2020

30+ Latest top happy birthday wishes in Marathi whats app status|Birthday Wishes In Marathi 2020|30+ vadhdivas shubhechha

       नमस्कार आपला जन्म दिवस वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. येणारा नवीन वाढदिवस ज्या त्या व्यक्तींसाठी  एक नवीन जीवन शैली घेऊन येत असतो . जस जशी व्यक्ती वयाने वाढत जाते ,तस तसे त्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक गोष्टींमध्ये बदल होत जातोच. काळानुसार प्रत्येक सामान्य व्यक्तीचे वय दरवर्षाला वाढत जात असते. प्रत्येक जण जन्मदिवसाच्या शुभेछा त्या त्या व्यक्तीला देतात. 

       हल्ली  वाढदिवसाच्या शुभेछा ह्या मराठी शब्दा  ऐवजी, आता इंग्रजी मधून जास्त शुभेछा मराठी माणसे एकमेकाला देतात. Happy Birthday -----असे नुसते शब्द लिहून ,नुसत्या शुभेच्या देण्या ऐवजी छानसा msg
लिहून किंवा फोटो पाठवू शुभेछा द्या. त्याने ज्याचा वाढदिवस आहे ती व्यक्ती सुदधा खुश होऊन जाईल .
      वाढदिवस म्हटल की आपन लगेचच गूगल वर जाऊन सुभेच्या कार्ड म्हना किंवा शुभेछा पत्र ,फोटोज,sms आपन शोधतो. तसेच ह्या लेखा द्वारे अनेक शुभेछा आपल्याला इथेच दिसून येतील.  तुम्हाला जर तुमच्या  जवळच्या म्हणा किंवा लांबच्या व्यक्तींना जर अश्याच  सुंदर शुभेछा द्यायच्या असतील तर नक्की खाली दिलेले  फोटोस पहा ,SMS वाचा आणि तुमच्या त्या बर्थडे बॉय किंवा गर्ल ला शुभेछा नक्की द्या .

तुम्हाला जर ह्या पोस्ट आवडत असतील तर comment बॉक्स मध्ये comment  करून सांगा .त्याने आणखी काही पोस्ट करायला आम्हाला उत्साह येईल त्याचबरोबर तुमच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना ही share करायला विसरू नका .तुम्हाला जर माहित नसेल कि हे फोटोस किंवा टेक्स्ट कसे कॉपी अथवा सेव करावे तर
काय करावे ? जर तुम्ही मोबाइल मधून फोटो सेव्ह करू पाहत असाल तर त्या फोटोवर लॉन्ग प्रेस करा तुम्हाला save image असा ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा .

30+ Latest top  happy birthday wishes in Marathi whats app status|30+ vadhdivas shubhechha
happy birthday wishes in Marathi whats app status

 तुम्ही जगावे शतायुषी
राहावे तुम्ही दीर्घायुषी
अशीच मनोकामना
आजच्या ह्या शुभ दिवशी.
खूप शुभेच्छा तुमच्या  वाढदिवशी.

30+ Latest top  happy birthday wishes in Marathi whats app status|30+ vadhdivas shubhechha

 वाढदिवस एक नवी उमेद घेऊन येतो
सगळ्या माणसांचे प्रेम भरून देतो
जीवनाला एक वेगळाच आनंद देतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

30+ Latest top  happy birthday wishes in Marathi whats app status|30+ vadhdivas shubhechha

वाढदिसानिमित्त खूप खूप शुभेच्छा
तुझ्या सर्व इच्छ्या पूर्ण होऊ दे.
येणारा प्रत्येक दिवसात  तुझ्या आयुष्यात 
सुखऐश्वर्य घेऊन येऊदे. हिच सदिच्छा.

विश्वास मैत्रीचा जपून आलो इथपर्यंत,
सोडणार नाही साथ जिवंत आहे तोपर्यंत,
तुझा जन्म दिवस आहे,कसा विसरणार,
केक  कापायला जरूर येणार.
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा...

30+ Latest top  happy birthday wishes in Marathi whats app status|30+ vadhdivas shubhechha
 तुमच्या आयुष्यात सुख
समृद्धी भरभरून यावी.
तुमच्या आनंद असाच खुलत राहुदे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

30+ Latest top  happy birthday wishes in Marathi whats app status|30+ vadhdivas shubhechha

 सगळ्या सुखानीं
तुझ जीवन भरून जावो.
दुःखाच्या वाटा कधीच जवळ नको येवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

30+ Latest top  happy birthday wishes in Marathi whats app status|30+ vadhdivas shubhechha

 सगळ्या अडी अडचणी पळून जाऊ दे,
आजच्या शुभ दिनी सगळ्या सुखांची
बरसात तुझ्यावर होऊ दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

30+ Latest top  happy birthday wishes in Marathi whats app status|30+ vadhdivas shubhechha
 तुझ्या सगळ्या मनोकामना पुर्ण होऊ दे,
उदंड आयुष्य तुला लाभू दे.
आजच्या ह्या मंगलदिनी तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

30+ Latest top  happy birthday wishes in Marathi whats app status|30+ vadhdivas shubhechha
तुमच्या चेह्यावर आनंद
नेहमी राहु दे,
तुमची सगळी स्वप्न
 सत्यात उतरू दे,
तुमच्या जन्म दिवशी
तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...

30+ Latest top happy birthday wishes in Marathi whats app status|Birthday Wishes In Marathi 2020|30+ vadhdivas shubhechha
vadhdivas shubhechha

💥🎈🍺🍰---- ह्या दिवशी --- न च्या घरात जन्माला आलेले.👀
मुलींचे लाडके असे व्यक्ती महत्व 💖,
मोटारसायकलचे  दिवाने,....गाजवणारे🚜 ,
सगळ्या मित्रांचे लाडके ---- ह्यांना 👬👬👬👬👬👬
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेछा💥🎇🎈🎊🎉🎂🍦🍨🍺🍻🍰. 

Latest top 20 happy birthday wishes in Marathi whats app status|Birthday Wishes In Marathi 2020|20+ vadhdivas shubhechha
vadhdivas shubhechha

👶🏠----वर्षांपूर्वी ----च्या घरात रडत रडत जन्माला आलेले👶🏠
😭 पण आता मात्र लोकांना रडवून सोडणारे😂😭
 ----- गावातील प्रसिद्ध असलेले🏠
आमचे जिवाभावाभावाचे दोस्त👬 
--------ह्यांच्या जन्मदिनी 🍺💥🎇
२० वर्ष पुरेल इतके रेशन भरून शुभेछया .🎈🎊🎂🎂🎉🍦🍨

vadhdivas shubhechha

💥🎇आजचा दिवस खूप खुश जाऊदे   🎈🎊
आणि  येणाऱ्या प्रत्येक दिवशी 🍨🍺🍰
तुझ्या चेहऱ्यावर हसू खुलत राहूदे .🍰😍😘
 वाढदिवसाच्या असंख्य , अगणित शुभेछ्या .🎉🎂🎂🍦

Latest top 20 happy birthday wishes in Marathi whats app status|Birthday Wishes In Marathi 2020|20+ vadhdivas shubhechha
vadhdivas shubhechha
 👶🏠-------इथे जन्मलेल्या ,
आईबाबांची फारच गुणांची ,
खूप शांत आणि मनमिळावू ,👧
सांगेल ते काम करणारी 😜😜
परंतु आईबाबांच्या नजरेआड 👀
😛😍हजारो किडे करणाऱ्या 😜😜😁
आमच्या---------- जिवलग मैत्रिणीला👫👭👬
१० ट्रक फॅन्सी कपडे👗👕🎁👒 ,५  ट्रक मेकअपचे सामान👝💍💄 
आणि  १२ ट्रक चप्पल  भरून👡👠
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछ्या शुभेछा 🎂🎂🎁🎁.

Latest top 20 happy birthday wishes in Marathi whats app status|Birthday Wishes In Marathi 2020|20+ vadhdivas shubhechha
vadhdivas shubhechha

🎂😍वाढदिवस आहे आमच्या दोस्ताचा ,🍰🎂💥
सगळी सुख लाभूदे ह्या मोठ्या मनाच्या राजाला .🎂🎉
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेछ्या . 🎈🎊🎂🍦🍨

Latest top 20 happy birthday wishes in Marathi whats app status|Birthday Wishes In Marathi 2020|20+ vadhdivas shubhechha
vadhdivas shubhechha

🎊🎂तुझ्या ह्या जन्मदिनी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होउदे,
तुला उधड आयुष्य लाभुन सुखाचे दिन सैदैव दिसत राहूदे . 🍦🍨
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .🎈🎊🎂🍦🍨

Latest top 20 happy birthday wishes in Marathi whats app status|Birthday Wishes In Marathi 2020|20+ vadhdivas shubhechha
vadhdivas shubhechha

सुख,समृद्धीने  तुझे आयुष्य  भरून जाऊदे ,
दुःखाचे  ते डोंगर त्याच क्षणी मिटून जाऊदे
वाढदिवसाच्या शुभदिनी अनंत शुभेच्छा .

Latest top 20 happy birthday wishes in Marathi whats app status|Birthday Wishes In Marathi 2020|20+ vadhdivas shubhechha
vadhdivas shubhechha

तुला आयुष्यात खूप सुंदर दिवस दिसूदे
तुझे जीवन फुला प्रमाणे बहरून जाऊदे
सुंदर व्यक्तीला ह्या सुंदर दिवशी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछ्या

तुमच्यासाठी असेच अजून मराठी स्टेटस आम्ही  टाकत जाऊ ,ह्या वेबसाईट ला visit करत राहा .आणि आम्हालाही असेच सहकार्य 
करा .
https://www.marathistatuswishes.com/

Popular Posts

Followers