Good Night|20+ Good Night Marathi Status|Marathi Status|Good Night Whats Up Status|Good Night Status 2020|subhratri|शुभ रात्री
नमस्कार फ्रेंड्स ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला तुमच्या नातेवाईक,प्रेमी,मित्रमंडळींना Good Night, शुभ रात्री असे मेसेज पाठवायला मिळतील .तसेच त्यासोबत काही चांगले विचार तुम्ही इतरांना पाठवू शकता . तूम्हाला images आणि text या स्वरुपात तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींना हे photos पाठवू शकता. तुम्हाला जर ह्या पोस्ट आवडत असतील तर comment बॉक्स मध्ये comment करून सांगा .त्याने आणखी काही पोस्ट करायला आम्हाला उत्साह येईल .त्याचबरोबर तुमच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना ही share करायला विसरू नका.
त्याग करून दाखवणाऱ्या माणसाने दुर्मुखलेले असणे, हे दृश्य विद्रुप होय, ज्या त्यागात आनंद नाही तो त्यागचं नाही.
![]() |
| Good Night |
जो
आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते.
अनुभव हा उत्तम शिक्षक आहे , पण तो मोबदला मात्र जबर घेतो.
मन मोकाट -मोकाट , त्याला ठायी ठायी वाटा .
चांगलं पसरायला वेळ लागतो पण वाईट पटकन पसरते . अगदी पाण्यात टाकलेल्या तेलाच्या थेंब प्रमाणे.
जीवनभर साथ तुझी अशीच राहूदे, रात्रीच्या ह्या चांदण्यात प्रेम आपलं असच खुलत राहूदे.
शुभ रात्री
प्रेमाच्या या अतूट नात्यान नातं आपलं फुलुदे ,रोज दिसणार भास तुझा सत्यात आता उतरूदे .
शुभ रात्री
ज्या व्यक्ती सोबत बोलल्याने Mood चांगला होतो ना त्याच व्यक्तीशी न बोलल्याने Mood खराब होतो .
शुभ रात्री
दुःखाला सुखामध्ये बदलत रहा हळू सुख
आपोआप जवळ येईल .
शुभ
रात्री
रात्र भर स्वप्न बघून काही होणार नाही, ती सत्यात उतरवली तर जीवनात काही
तरी करून दाखवू शकता.
शुभ रात्री
जीवनात इतकी मेहनत घ्या की,
कधी कोणाच्या पाया पडायची वेळ येणार
नाही .
शुभ रात्री
वाईट गोष्टी फक्त वेळ आणि जीवन
दोन्ही वाया घालवतात ,त्यापेक्षा चांगल्या गोष्टीना जास्त वेळ द्या .
शुभ रात्री
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
शुभ रात्री
स्वतःवरचा विश्वास हीच मनाची
मोठी ताकद असते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवून चाला .
शुभ रात्री





5 Comments:
😍
Bharii g...
Good work yoginee..
Keep it up... 👍👍
Nice collection 👍👍
Post a Comment