20+ Latest Marathi Jivan Status | Matahi Jivan Suvichar
नमस्कार फ्रेंड्स जीवनावर बोलायचे म्हटले तर खूप काही आहे,लिहणे अपूर्ण पडले. जीवनात अनेक चांगल्या वाईट गोष्टी सातत्याने घडत असतात. काही गोष्टीतून आपल्याला बरेच काही शिकायलाही मिळते. प्रत्येक अडीअडचणींना सामोरे जात प्रत्येक जण आपापल्या परीने वाट काढत जात जीवन जगत असतो. तर जीवनावर असेच काही छान सुविचार आपल्या पर्यंत पोचवण्यासाठी हा ब्लॉग लिहला आहे.
तुम्हाला हे सुविचार आवडतील अशी अशा आहे. प्रत्येक सुविचारात वेगवेगळा जीवनाविषयक अर्थ दडलेला आहे. तुम्ही ह्या लेखातील सुविचार वाचाल तेव्हा त्या वाक्यांचा अर्थ समजून जाईल. तुम्हाला हे सुविचार आवडले असतील तर नक्की इतरांशी share करा. अश्याच प्रकारचे आणखी सुंदर विचार ,मराठी स्टेटस तुमच्या साठी नक्की येत राहतील.
जीवन
"जीवन म्हणजे नवे व जुने यांचा संघर्ष . "
"जीवन म्हणजे मृत्यूशी चाललेला लपंडाव . "
"जीवन म्हणजे बऱ्यावाईट स्मुर्तीचें गाठोडे. "
"जीवन म्हणजे सुख दुःखाच्या मिश्रणाने भरलेले नाटक. "
"जीवन म्हणजे बुद्धी ,शील आणि चरित्र यांचे संवर्धन ."
"जीवन म्हणजे विचार,अनुभव,आणि श्रद्धा यांचे घनफळ. "
"जीवन म्हणजे बुद्धी,भावना आणि शरीर याचा त्रिवेणी संगम . "
" जीवन म्हणजे भोग आणि त्याग ,हास्य आणि अश्रू यांचा त्रिवेणी संगम . "
"जीवन म्हणजे सुख दुःखाच्या चौकड्या आणि जन्म मृत्यूच्या सीमा असणारा सारीपाट ".
"जीवन म्हणजे आशा आणि निराशा यांनी खो-खो खेळावे म्हणून तयार केलेले क्रीडांगण ."
"जीवन हे फुल आहे आणि प्रेम हा त्यातला मध आहे ."
" जीवन क्षणाक्षणाने बनते,क्षण जाता जीवन जाते."
"जीवन हे वाईटातून चांगले आणि चांगल्यातुन वाईट काढण्यातच संपून जाते ."
"जीवनाची पायरी क्षमा,सहानभूती आणि प्रेम यांनी बनलेले असते . "
"जीवन हा प्रेमाचा बाजार आहे ,या बाजारात प्रेमाची देवाण घेवाण करावी लागते ."
"जीवन हि एक नाजूक वेळ आहे आणि सुखे हि त्यावरची फुलणारी फुले आहेत."
"जीवन एक शाळा आहे या शाळेत आपण नित्याने नवीन काहीतरी शिकत असतो ."
"जीवन हा एक जुगार आहे ,दुःखे हि त्यातील हार व सुखे हे यश आहे . "
"जीवन हे आपणास मिळालेले वाण आहे ,त्याचे दान करत राहिल्यास त्याचे मोल वाढते."
"जीवन हे एक शून्य आहे .एकेदिवशी मृत्यूच्या हाताने हे शून्य या जगाच्या पाठीवरून पुसले जाईल. "
"जीवन एक संसाररूपी सरोवरातील कमळ आहे ,ते दुःखाच्या रात्री कोमेजते व सुखाच्या पहाटे उमलते ."
"जीवन हे जन्म आणि मृत्यू यांच्या आतही आणि बाहेरही आहे,मृत्यू हा जीवनाचा अंत नाही किंवा हा जीवनाचा प्रारंभ नाही."
"जीवन म्हणजे एक अनंत आव्हान,प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी होय. "
"जीवन म्हणजे एक समरभूमी ;इथे लहान मोठ्या जखमा होणारच ."
"जीवनाचे रान केल्याशिवाय विध्येचे उद्यान फुलात नाही . "
"जीवन वृक्षाला लागलेली दोन गोड फळे म्हणजे;सज्जनांची संगत व प्रिय भाषण ."
"जीवन म्हणजे या जागरूपी अफाट सागरातील नौका ."
"जीवन हि एक चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे."
"जीवनात हास्य हे फुल आहे आणि अश्रू हि त्याची फळे आहेत ."
"जीवन हे सुखाने भरलेला प्याला नसून कर्तव्याने भरलेले माप आहे."
"जीवन म्हणजे आरंभाकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवाह. "
मराठी स्टेटस
"जीवन म्हणजे सौन्दर्याची गोड फुले . "

Marathi love status
"जीवनाचा अर्थ रूपांतर आहे .जे थांबले ते मृत्यू व जे जे पुढे राहील ते जीवन होय. "
"जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी मागे वळून पहा परंतु प्रत्येक्षात जीवन मात्र पुढे पाहून जगा ."
"जीवन म्हणजे आश्चर्याची मालिकाच. उद्याचा रागरंग आपल्यास कधीच समजत नसतो."
"सुखासीन जीवन विकासाला मारते ,तर कर्ममय व सेवामय जीवन विकासास पोषक ठरते . "
"जीवनाचा साक्षात्कार स्वप्नाळू कल्पनेने कधीच होत नाही .जीवनाचे साफल्य नुसत्या गोड आभासात नाही . ते कटू असलेल्या अनुभवत आहे."
"जीवन गतिमान आहे त्यात थांबला तो संपला ."
तुम्हाला जर हे सुविचार आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करून सांगा . तुम्हाला आवडलेले सुविचार इतरांशी share करायला विसरू नका .
ह्या वेबसाईटची लिंक :https://www.marathistatuswishes.com/

| Marathi Jivan Status | Matahi Jivan Suvichar |

funny images
तुम्हाला जर हे सुविचार आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करून सांगा . तुम्हाला आवडलेले सुविचार इतरांशी share करायला विसरू नका .
ह्या वेबसाईटची लिंक :https://www.marathistatuswishes.com/
1 Comments:
Good work!
Post a Comment