How to make animation video in power point 2013 in Marathi
नमस्कार friends ,तुम्हाला you tube वर किंवा अजून काहीतरी present करायला tools किंवा software लागतात . आजकाल तर बरेच जण you tube वर video बनवताना आपल्याला दिसून येतात .तुम्हाला पण animation करून you tube वर शिकवायचं असेल किंवा आणखी काही, तर हा blog पूर्ण वाचा . ह्या blog मध्ये तुम्हाला step by step अॅनिमेशन करून video कसा बनवायचा ह्याचं basic तुम्हाला समजेल . आपण त्यासाठी power point २०१३ हे टूल वापरणार आहोत . तर तुमच्या computer मध्ये power point असणे आवश्यक आहे .
step 1:
power point open करा . त्यानंतर home मेनू मधून insert new slide वर click करा. त्यात blank slide ह्या option वर click करा .
step 2:
home मेनू मध्ये drawing मधून start सिलेक्ट करा . कर्सरच्या साहाय्याने तो draw करा . अशाच प्रकारे ३
star draw करून घ्या(तुम्हाला हवं तसं तुम्ही draw करू शकता ) .
step 3:
star वर select करा . मेनुबार मध्ये animation च्या option वर क्लिक करा आणि appear च्या option वर क्लिक करा . animation pane वर क्लिक करा .
step 4:
slide च्या एका बाजूस तुम्हाला animation pane चा option दिसेल . तिथे 5point star(जे काही name असेल ते ) असा option दिसेल . त्यावर right click करा .तिथे तुम्हाला Effect Option दिसेल ,त्या वर क्लिक करा . एक बॉक्स तुमच्या समोर येईल . time च्या option वर click करा .
तिथे start :with previous करून घ्या . असं प्रत्येक star ला करून घ्या . पण त्यांचा delay वाढवत जा .
example म्हणून पहिल्या star ला ०sec ,दुसऱ्या star ला ३sec ,तर तिसऱ्या star ला ६sec . असा घेऊ .
step 5:
तुम्हाला background हवा तसा करून घ्या .
example :red घेतला .
step 6:
आता तुम्हाला जर sound add करायचा असेल तर एखादा साऊंड तुम्ही डायरेक्ट कॉपी करू शकता . तसाच एक copy केला आहे .
step 7:आता तुम्ही त्या sound ला हवा तेवढा time ने सेट करू शकता . साऊंड वर right click करा . trim चा option दिसेल त्यावर क्लिक करून sound adjust करून घ्या .
step 8:
slide च्या बाजूला animation pane मध्ये जाऊन sound वरती टॉप ला घ्या.
आता slide वरील साऊंड चा icon hide करण्यासाठी एखाद्या star च्या वर आणून आणि right क्लिक करून send to back वर क्लिक करा .
आता sound icon दिसणार नाही आणि परत दिसायला हवा असल्यास bring to front वर क्लिक करा .
step9:
slide च्या बाजूला animation pane मध्ये जाऊन टॉप च्या heading ला क्लिक करून play form ऑपशन वर क्लिक करा .
किंवा
तुमचा animated विडिओ आता तयार झालाय ,मेनू बार वरील animation option वर जाऊन preview option वर क्लिक करून बघा .
step 10:
फाईल save करताना save type मध्ये MPEV-4 video वर क्लिक करून save करा .
अश्या प्रकारे तुमचा simple animated video तयार होईल .

0 Comments:
Post a Comment