जीवन
नवरा म्हणजे कोण? नवरा बायकोचे नाते कसे असावे,मी या नात्या बद्दल काय विचार करते,हे मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे.
नवरा तो नव्हे, जो पत्नीला समजुन घेऊ शकत नाही.
नवरा तो जो पत्नीला क्षणोक्षणी साथ देतो.
नवरा पत्नीसाठी देव असतो, तीचे सर्वस्व असतो.
नव-याने फक्त पत्नीचा नवरा म्हणून वागु नयेे.
तर त्याने पत्नीचा मिञ, पत्नीचे बाबा, पत्नीची आई,
पत्नीचा भाऊ म्हणून वागावे.
मिञ बनून तिच्या दिवसभराच्या गोष्टी ऐकाव्यात.
बाबा म्हणून तिचे लाड करावेत, चूका सांगाव्यात.
आई म्हणून तिच्या प्रत्येक समस्यांमध्ये तिचा आधार बनावा.
आई म्हणून तिच्या प्रत्येक समस्यांमध्ये तिचा आधार बनावा.
भाऊ म्हणून तिचे सदैव संरक्षण करावे.
एक बहिण म्हणून सतत मदत करत रहावे .
ही सगळी पात्रे जर एका पुरुषाने बजावली ,तर त्याचा संसार हा भरभराटीचा होतो.
पत्नीला तरी अजुन काय हवे असते,बस एवढ्याने ती सुखी राहते.
अश्या प्रकारची मूल्ये त्या पतीमध्ये असतील तर पत्नी कधीही दु:खी राहणार नाही.
आणि नवरा म्हणून तिच्या प्रत्येक सुखदु;खात साथ द्यावी.
पतीचे घर हे पत्नीचा नवा जन्मचं नाही का?
- योगिनी उत्तम मोंडकर

24 Comments:
Nice one keep it up
Nice👌👌
Very sweet poem
Keep it yoggine😃😃
Really perfect😃😃...nice one
Ek no...😍😍😍nyc
Nice keep it up hope we would get to see more wish u gud luck👍👍👍
Nicely said....
Keep posting ur thoughts
Osm keep it up
Nice one keep it up
A Beautiful literature👌👌
Keep going yoginee...��its really good
bhari....keep it up
Nice
Naic 👌👌👌👌 sweet
Good one👌
Nice yoginee
Nice one...👌
👌👌
मस्त
good one
good one
good one
Keep writing ....nice one....
Post a Comment